ViJAYEE Icon Scholarship Exam Preparation App WhatsApp
इयत्ता ७ - (बुद्धिमत्ता चाचणी )
वर्गीकरण - शब्दसंग्रह
वेगळा शब्द ओळखा:
a :
कर्करोग
b :
टी.बी.
c :
मधुमेह
d :
भूत प्रभाव
Explanation :
कर्करोग, टी.बी., आणि मधुमेह हे सर्व वैद्यकीय आजार (रोग) आहेत.
परंतु भूत प्रभाव हा कोणताही वैद्यकीय रोग नसून तो एक अंधश्रद्धा/अवैज्ञानिक समज आहे.
INSTALL APP