Scholarship Exam Preparation App
इयत्ता ७ - (
बुद्धिमत्ता चाचणी
)
आकलन - भाषाज्ञान
बोल लावणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा.
(अ) बोलत राहणे, (ब) दोष देणे, (क) बोलायला लावणे, (ड) चूक सांगणे
a :
अ, ब बरोबर
b :
फक्त क, ड बरोबर
c :
फक्त ब बरोबर
d :
फक्त ड बरोबर
Explanation :
बोल लावणे म्हणजे एखाद्याला दोष देणे किंवा नावे ठेवणे.
INSTALL APP