इयत्ता ६ वी गणित
सांख्यिकी - स्तंभलेख वाचन
MCQ

1950-51 आणि 2010-11 मध्ये कोणत्या पिकाच्या उत्पादनात सर्वाधिक वाढ झाली?
A
तांदूळ
B
गहू
C
बाजरी
D
कापूस
Explanation
  तांदूळ: 95 – 20 = 75
 गहू: 85 – 6 = 79
 ज्वारी: 6 – 5 = 1
 बाजरी: 10 – 2 = 8
 मका: 21 – 2 = 19
 कडधान्ये: 3 – 5 = –2 (घट)
 ऊस: 18 – 7 = 11
 कापूस: 32 – 5 = 27सर्वाधिक वाढ = गहू = 79
Correct 0 Wrong 0