ViJAYEE
Share
इयत्ता ६ वी
गणित
संख्याज्ञान - पूर्णांक संख्या, सम व विषम संख्या, संयुक्त व मूळ संख्या, रोमन संख्या व संख्येची स्थानिक किंमत
MCQ
1 ते 100 दरम्यान किती सम संयुक्त संख्या आहेत?
A
49
B
50
C
48
D
47
Explanation
2 ही मूळ आहे. 4 ते 100 पर्यंत एकूण 49 सम संयुक्त संख्या आहेत.
Like
0
Correct
0
Wrong
0