इयत्ता ६ वी मराठी
शब्दसंपत्ती - म्हणी
MCQ
‘तेल गेले, तूप गेले, हाती आले धुपाटणे’ म्हणजे काय?
A
स्वयंपाक खराब होणे
B
सर्व बाजूंनी नुकसान होणे
C
तेल सांडणे
D
धुपाटणे पेटवणे
Explanation
दोन गोष्टींच्या मोहात पडून दोन्ही गमावणे आणि शेवटी काहीच हाती न उरणे.
Correct 0 Wrong 0