इयत्ता ६ वी मराठी
शब्दसंपत्ती - समानार्थी शब्द
MCQ
सुगंध या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
A
सुवास
B
दुर्गंध
C
आवाज
D
रंग
Explanation
‘सुगंध’ म्हणजे चांगला वास — ‘सुवास’ अचूक.
Correct 0 Wrong 0