इयत्ता ६ वी बुद्धिमत्ता चाचणी
आकलन - चिन्हमाला
MCQ
खालील चिन्हमालेत सर्वात जास्त वेळा आलेले चिन्ह कोणते? ○ △ □ ○ □ △ ○ ○ □
A
B
C
D
सर्व समान
Explanation
मोजणी: ○ = 4 वेळा, □ = 3 वेळा, △ = 2 वेळा. म्हणून ○ सर्वाधिक आहे.
Correct 0 Wrong 0