इयत्ता ६ वी बुद्धिमत्ता चाचणी
आकलन - अंकमाला
MCQ
7 4 1 7 4 1 7 4 1 वरील मालिकेत 7 आणि 1 यांच्यामध्ये 4 हा अंक किती वेळा आला आहे?
A
1
B
2
C
3
D
4
Explanation
7 4 1 हा गट 3 वेळा आला आहे, त्यामुळे 4 हा अंक 3 वेळा या दोन अंकांच्या मध्ये आहे.
Correct 0 Wrong 0