इयत्ता ६ वी बुद्धिमत्ता चाचणी
कूटप्रश्न - रंगातील स्थान
MCQ
एका रांगेत 48 लोक उभे आहेत. रवी डावीकडून 19 वा आहे. तर तो उजवीकडून कितवा येतो?
A
29
B
30
C
31
D
28
Explanation
उजवीकडून क्रमांक = एकूण लोक - डावीकडून क्रमांक + 1 = 48 - 19 + 1 = 30.
Correct 0 Wrong 0