ViJAYEE
Share
इयत्ता ६ वी
बुद्धिमत्ता चाचणी
कूटप्रश्न - रंगातील स्थान
MCQ
एका रांगेत 50 लोक आहेत. राम डावीकडून 21 वा आहे. तर तो उजवीकडून कितवा?
A
29
B
30
C
28
D
27
Explanation
उजवीकडून क्रमांक = 50 - 21 + 1 = 30.
Like
0
Correct
0
Wrong
0