इयत्ता ५ वी गणित
भूमिती - आकृतिबंध
MCQ



A
Option 1
B
Option 2
C
Option 3
D
Option 4
Explanation
चारही विभागांमध्ये समान आकृत्या वापरल्या आहेत: दोन चौरस, एक वर्तुळ आणि एक त्रिकोण. 

पहिल्या विभागात, चौरस वर्तुळ आणि त्रिकोणाच्या बाहेर आहेत. 

दुसऱ्या विभागात, चौरस इतर दोन आकृत्यांच्या खाली आहेत. 

तिसऱ्या विभागात, चौरस आतल्या बाजूला आहेत.

चौथ्या विभागात, चौरस त्रिकोण आणि वर्तुळाच्या वर आहेत.
Correct 8 Wrong 18