ViJAYEE
Share
इयत्ता ५ वी
गणित
भूमिती - आकृतिबंध
MCQ
10 ते 100 मध्ये दोन अंकांची चौकोनी संख्या किती आहे?
A
5
B
6
C
8
D
9
Explanation
शॉर्टकट पद्धत👇10 ते 100 मधीलचौकोनी संख्यापाहूया:(4
2
= 16)(5
2
= 25)(6
2
= 36)(7
2
= 49)(8
2
= 64)(9
2
= 81)(10
2
= 100) ❌ (तीन अंकी असल्यामुळे घेणार नाही)
दोन अंकी चौकोनी संख्या:16, 25, 36, 49, 64, 81
Like
0
Correct
13
Wrong
47