ViJAYEE Icon Scholarship Exam Preparation App WhatsApp
इयत्ता ५ - (गणित )
भूमिती - क्षेत्रफळ : आयत, चौरस
एका चौरसाची परिमिती २४ सेमी आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती?
a :
२४ चौ.सेमी
b :
३६ चौ.सेमी
c :
४८ चौ.सेमी
d :
१२ चौ.सेमी
Explanation :
परिमिती २४ तर बाजू = ६ सेमी (२४/४). क्षेत्रफळ = ६ × ६ = ३६ चौ.सेमी.
INSTALL APP