ViJAYEE Icon Scholarship Exam Preparation App WhatsApp
इयत्ता ५ - (गणित )
मापन / महत्त्वमापन - कालमापन
एका चित्रपटाची सुरुवात 4:35 PM झाली. चित्रपटाचा कालावधी 2 तास 50 मिनिटांचा आहे. चित्रपट कधी संपेल?
a :
7:25 PM
b :
7:15 PM
c :
7:30 PM
d :
7:20 PM
Explanation :
4:35 PM + 2:50 = 7:25 PM
INSTALL APP