ViJAYEE Icon Scholarship Exam Preparation App WhatsApp
इयत्ता ५ - (मराठी )
शब्द संपत्तींवरील प्रभुत्व - पिलुदर्शक शब्द
‘गाय’ या प्राण्याच्या पिल्लाला काय म्हणतात?
a :
छावा
b :
बछडा
c :
वासरू
d :
शावक
Explanation :
गायच्या पिल्लाला मराठीत वासरू म्हणतात
INSTALL APP