ViJAYEE Icon Scholarship Exam Preparation App WhatsApp
इयत्ता ५ - (मराठी )
भाषेचा व्यवहारात उपयोग - निर्देश-वाक्यांच्या वेगवेगळया भागातील चुकीचा भाग ओळखणे
वाक्यातील चुकीचा भाग ओळखा: आईने बाजारातून छान साडी आणले.
a :
आईने
b :
बाजारातून
c :
छान साडी
d :
आणले.
Explanation :
साडी स्त्रीलिंगी असल्याने आणली हे योग्य क्रियापद रूप आहे.
INSTALL APP