Scholarship Exam Preparation App
इयत्ता ५ - (
मराठी
)
भाषेचा व्यवहारात उपयोग - वाक्प्रचार
मुळाशी हात लावणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे?
a :
संकट सोडवणे
b :
मुळ कारण शोधणे
c :
सत्य सांगणे
d :
भीती दाखवणे
Explanation :
मुळाशी हात लावणे म्हणजे एखाद्या समस्येचे मूळ कारण शोधणे.
INSTALL APP