Scholarship Exam Preparation App
इयत्ता ५ - (
मराठी
)
कार्यात्मक व्याकरण - शब्दांच्या जाती- नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद
‘डोंगर रांग सुंदर आहे.’ या वाक्यात ‘डोंगर’ कोणती शब्दजाती आहे?
a :
नाम
b :
सर्वनाम
c :
विशेषण
d :
क्रियापद
Explanation :
नैसर्गिक वस्तूचे नाव.
INSTALL APP