ViJAYEE Icon Scholarship Exam Preparation App WhatsApp
इयत्ता ५ - (बुद्धिमत्ता चाचणी )
विशेष प्रश्न - भावनिक बुद्धिमत्ता
गावी नातलगाकडे राहायला गेलात, तर तुमची कोणती कृती योग्य ठरेल?
a :
गावचे घर पाहून नाक मुरडाल.
b :
गावकऱ्यांनी उदघटपणे वागाल.
c :
गावकऱ्यांपासून दोन हात दूर राहाल.
d :
घरातील, गावातील लोकांशी मिळून-मिळवून वागाल.
Explanation :
भावनिक बुद्धिमत्तेनुसार, लोकांशी सुसंवाद साधणे आणि सौहार्दपूर्ण वर्तन करणे योग्य आहे.
INSTALL APP