ViJAYEE Icon Scholarship Exam Preparation App WhatsApp
इयत्ता ५ - (बुद्धिमत्ता चाचणी )
कूटप्रश्न - दिशा
अमोल दक्षिण दिशेकडे चालतो. तो डावीकडे वळतो. अंतिम दिशा कोणती?
a :
पूर्व
b :
पश्चिम
c :
उत्तर
d :
दक्षिण
Explanation :
दक्षिण दिशेवरून डावीकडे वळल्यास पूर्व.
INSTALL APP