Scholarship Exam Preparation App
इयत्ता ४ - (
गणित
)
संख्याज्ञान - सम, विषम, मूळ, जोडमूळ, सहमूळ, संयुक्त, त्रिकोणी व चौरस संख्या
एका संख्येला 4 ने गुणिले असता 64 मिळते. ती संख्या चौरस व सम आहे. ती संख्या कोणती?
a :
12
b :
14
c :
16
d :
18
Explanation :
64 ÷ 4 = 16
16 = 4² आणि सम संख्या आहे.
INSTALL APP