Scholarship Exam Preparation App
इयत्ता ४ - (
गणित
)
चित्रालेख - चित्ररूप माहितीचे आकलन
तक्त्यात एकूण किती विद्यार्थ्यांची माहिती आहे ?
शाळेत येण्याचे साधन
विद्यार्थी संख्या
पायी येणारे
👦👦👦
सायकल
👦👦👦👦
रिक्षा
👦👦👦👦👦👦
पालकांसोबत
👦👦
प्रमाण
1 चित्र = 50 विद्यार्थी
a :
75
b :
50
c :
500
d :
750
Explanation :
150 + 200 + 300 + 100 =750 विद्यार्थी
INSTALL APP