ViJAYEE Icon Scholarship Exam Preparation App WhatsApp
इयत्ता ४ - (गणित )
संख्याज्ञान - मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे
4, 0, 2, 9 या अंकांपासून लहानात लहान संख्या —
a :
0249
b :
2049
c :
4029
d :
9042
Explanation :
सगळ्यात लहान संख्या बनवण्यासाठी अंकलहान ते मोठ्या क्रमानेलावा, पण0सुरुवातीला येऊ शकत नाही.अंक 0, 2, 4, 9 → लहान संख्या =2049
INSTALL APP