Scholarship Exam Preparation App
इयत्ता ४ - (
गणित
)
संख्याज्ञान - पाच अंकापर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन
७, ०, ४, २, ५ यांपासून तयार होणारी सर्वात लहान पाच अंकी संख्या कोणती?
a :
०२,४५७
b :
२०,४५७
c :
२४,५७०
d :
७५,४२०
Explanation :
लहान संख्या बनवताना शून्य पहिल्या स्थानी येत नाही, म्हणून शून्यापेक्षा मोठा अंक (२) आधी घेऊन नंतर शून्य घ्यावा.
INSTALL APP