Scholarship Exam Preparation App
इयत्ता ४ - (
मराठी
)
भाषाविषयक सामान्यज्ञान - तत्वज्ञ, कवी - लेखक व त्यांचे योगदान, खंड - खंडाळे, दिनविशेष, विविध पुरस्कार, पदवी / किताब
ना. धों. महानोर यांना कोणत्या नावाने ओळखले जाते?
a :
रानकवी
b :
बालकवी
c :
शहरी कवी
d :
आधुनिक कवी
Explanation :
निसर्ग आणि रानावरील कवितांमुळे महानोर यांना रानकवी म्हणतात.
INSTALL APP