Scholarship Exam Preparation App
इयत्ता ४ - (
मराठी
)
कार्यात्मक व्याकरण -वर्णमाला
श, ष, स यांना मराठी व्याकरणानुसार काय म्हणतात?
a :
घर्षक (उष्मे)
b :
अनुनासिके
c :
अर्धस्वर
d :
स्वतंत्र
Explanation :
यांच्या उच्चारात मुखात घर्षण होऊन उष्णता निर्माण होते, म्हणून यांना उष्मे म्हणतात.
INSTALL APP