Scholarship Exam Preparation App
इयत्ता ४ - (
मराठी
)
कार्यात्मक व्याकरण -वर्णमाला
खालीलपैकी ओष्ठ्य वर्ण कोणता?
a :
क
b :
च
c :
त
d :
प
Explanation :
ज्या वर्णांचा उच्चार ओठांच्या साह्याने होतो (प, फ, ब, भ, म), त्यांना ओष्ठ्य म्हणतात.
INSTALL APP