ViJAYEE Icon Scholarship Exam Preparation App WhatsApp
इयत्ता ४ - (मराठी )
शब्द संपत्तींवरील प्रभुत्व - ध्वनी दर्शक शब्द
पंखांचा आवाज कसा असतो?
a :
फडफडाट
b :
सळसळ
c :
गडगडाट
d :
खळखळ
Explanation :
पंखांचा फडफडाट असतो.
INSTALL APP