ViJAYEE Icon Scholarship Exam Preparation App WhatsApp
इयत्ता ४ - (मराठी )
भाषेचा व्यवहारात उपयोग - निर्देश-योग्य शब्दांचा वापर करून वाक्य पूर्ण करणे
योग्य शब्दांचा वापर करून वाक्य पूर्ण करणे


पाऊस पडल्यामुळे हवेत -------- निर्माण झाला.
a :
उकाडा
b :
गरवा
c :
रखरखाट
d :
धूर
Explanation :
पावसानंतर निर्माण होणाऱ्या थंडाव्याला गारवा म्हणतात.
INSTALL APP