ViJAYEE Icon Scholarship Exam Preparation App WhatsApp
इयत्ता ४ - (मराठी )
भाषेचा व्यवहारात उपयोग - संवादावर आधारित प्रश्न
तुम्ही तिकडे काय करताय रे?

गुरुजी, आम्ही खेळतोय.

अरे, पहिलं बगोलं पाणी घाला.

दीपाली, तू थोडं झाडून घे.

गुरुजी, आज संध्याकाळचा वार आहे, तिला सांग.

अगं, अजून ती आली नाही, तू झाडून दे पटकन.

महेश, नागेश दोघांनी तुम्ही बातम्या, पंचांग लिहून घ्या .

लिहितो गुरुजी.

किती सुंदर रंगोळी! कोण केली?

बाई, शैलने केली.

शैलरोबर मनोरंजन होतं; दोघीनी केली.

सगळा वर्गी झाली स्फटाई.

फक्त ऑफिस राहिलंय, ते राजू झाडतोय.

चला, चला बेल झाली.



संवादातीलकुणी पाणी लिहून दिलं?
a :
महेश आणिनागेश 
b :
महेश आणि दीपाली
c :
महेश आणि शैल
d :
महेश आणि बाई
Explanation :
“महेश, नागेश दोघांनी तुम्ही बातम्या, पंचांग लिहून घ्या.” असं गुरुजी सांगतात.
INSTALL APP