Scholarship Exam Preparation App
इयत्ता ४ - (
मराठी
)
भाषेचा व्यवहारात उपयोग - म्हणी
कुडास कान, ठेवी ध्यान यासाठी योग्य पर्याय कोणता?
a :
नेहमी सावधगिरीने बोलावे.
b :
मागून येऊन वरचढ होणे.
c :
एकाने काम करावे, दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यावा.
d :
साहसाचे कार्य करायचे, तर संकटाची भीती बाळगू नये.
Explanation :
हा म्हणी म्हणजे सतर्क राहणे आवश्यक आहे.
INSTALL APP