Scholarship Exam Preparation App
इयत्ता ४ - (
बुद्धिमत्ता चाचणी
)
विशेष प्रश्न - भावनिक बुद्धिमत्ता
उद्याच्या परीक्षेची तयारी आहे आणि टीव्हीवर तुमचा आवडता चित्रपट सुरु होणार आहे. अशा परिस्थितीत तुम्ही कोणती कृती योग्य आहे?
a :
अभ्यास बाजूला ठेवून टीव्ही बघत बसाल.
b :
घरी कोणालाही टीव्ही बघू देणार नाही.
c :
पुन्हा कधी चित्रपट बघू, असे म्हणत अभ्यासावर लक्ष केंद्रीत कराल.
d :
परीक्षेमुळे चित्रपट बघायला मिळत नाही, म्हणून चिडचिड कराल.
Explanation :
भावनिक बुद्धिमत्ता वापरून तात्काळ आवड टाळून महत्वाकांक्षा पूर्ण करणे योग्य आहे.
INSTALL APP