५० विद्यार्थ्यांच्या रांगेत समीरचा क्रमांक डावीकडून २५ वा आहे आणि निलेशचा क्रमांक उजवीकडून २० वा आहे. तर समीर आणि निलेश यांच्या दरम्यान रांगेत किती मुले उभी आहेत?
a :
४
b :
१५
c :
६
d :
५
Explanation :
समीरच्या डावीकडे २४ मुले आहेत आणि निलेशच्या उजवीकडे १९ मुले आहेत. मधली मुले = एकूण - (समीरचे स्थान + निलेशचे स्थान) = ५० - (२५ + २०) = ५० - ४५ = ५.