ViJAYEE Icon Scholarship Exam Preparation App WhatsApp
इयत्ता ४ - (बुद्धिमत्ता चाचणी )
तर्कसंगतता व अनुमान - नातेसंबंध
सोनू = रीतेचा भाचा. रीता = सीमा ची मुलगी. सोनू आणि सीमा यांचा संबंध काय?
a :
नातू
b :
भाचा
c :
भाऊ
d :
मामा
Explanation :
रीतेचा भाचा = सोनू; रीतेची आई = सीमा → सोनू = नातू.
INSTALL APP