इयत्ता ३ री मराठी
शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व -समूहदर्शक शब्द
MCQ
‘फुले’ या शब्दासाठी योग्य समूहदर्शक शब्द कोणता?
A
गुच्छ
B
थवा
C
कळप
D
तांडा
Explanation
फुलांच्या समूहाला ‘गुच्छ’ म्हणतात.
Correct 0 Wrong 0