ViJAYEE
Share
इयत्ता ३ री
मराठी
कार्यात्मक व्याकरण - शुद्ध व अशुद्ध शब्द ओळखणे
MCQ
खालीलपैकी कोणता शब्द शुद्ध आहे?
A
माणुस
B
माणूस
C
मानूस
D
मानुस
Explanation
'माणूस' मध्ये 'णू' दीर्घ उकार असतो.
Like
0
Correct
0
Wrong
0