इयत्ता ३ री बुद्धिमत्ता चाचणी
आकलन - इंग्रजी अक्षरमाला
MCQ
B, C, D, B, C, D या मालिकेत D नंतर लगेच B किती वेळा आला आहे?
A
1
B
2
C
3
D
0
Explanation
मालिकेत D, B हा गट मध्यभागी एकदाच आला आहे.
Correct 0 Wrong 0