इयत्ता ३ री बुद्धिमत्ता चाचणी
आकलन - संख्यामालिका
MCQ
दिलेल्या संख्या मालिकेत 4 हे 2 नंतर आणि 6 च्या आधी किती वेळा लगेच आले आहे? (2,4,6,4,6,2,4,6,2,4)
A
1
B
2
C
3
D
4
Explanation
2-4-6 हा क्रम 2 वेळा आला आहे.
Correct 0 Wrong 0