इयत्ता २ री मराठी
शब्दसंपत्तीवरील प्रभुत्त्व - समानार्थी शब्द
MCQ
वारा' या शब्दासाठी समानार्थी शब्द निवडा.
A
अग्नी
B
पवन
C
जल
D
आकाश
Explanation
वारा यालाच पवन, वात किंवा अनिल म्हणतात.
Correct 0 Wrong 0