इयत्ता २ री मराठी
भाषेचा व्यवहारात उपयोग - सुसंगत वाक्यांचा परिच्छेद
MCQ
झाड आपल्याला गोड ............ देते.
A
पाने
B
मुळे
C
फळे
D
काठ्या
Explanation
झाडे मोठी झाल्यावर आपल्याला खाण्यासाठी चविष्ट आणि गोड फळे देतात.
Correct 0 Wrong 0