इयत्ता २ री मराठी
भाषेचा व्यवहारात उपयोग - वाक्प्रचार (शब्दसमूहांचा अर्थ)
MCQ
डोळा लागणे - म्हणजे काय?
A
डोळा दुखणे
B
झोप लागणे
C
रागावणे
D
डोळा खराब होणे
Explanation
बसल्या बसल्या किंवा अचानक झोप येण्याला डोळा लागणे म्हणतात.
Correct 0 Wrong 0