ViJAYEE
Share
इयत्ता २ री
बुद्धिमत्ता चाचणी
कूटप्रश्न - दिशांवरील प्रश्न
MCQ
अजय उत्तर दिशेला तोंड करून उभा आहे. तो दोनदा डावीकडे वळला तर कोणत्या दिशेला असेल?
A
दक्षिण
B
उत्तर
C
पूर्व
D
पश्चिम
Explanation
उत्तर → डावीकडे = पश्चिम → डावीकडे = दक्षिण.
Like
0
Correct
0
Wrong
0