इयत्ता १ ली गणित
संख्याज्ञान - आधीची संख्या, नंतरची संख्या आणि मध्यभागी असलेली संख्या
MCQ
85 नंतरची संख्या कोणती?
A
84
B
85
C
86
D
87
Explanation
85 नंतरची संख्या 86 आहे.
Correct 0 Wrong 0