ViJAYEE
शेअर करा
इयत्ता ६ वी
मराठी
शब्दसंपत्ती - म्हणी
MCQ
कोडे: शेजाऱ्यांनी खूप महागडी गाडी घेतली, म्हणून विनायकने कर्ज काढून त्याहून मोठी गाडी घेतली. याला काय म्हणतात?
A
अंथरूण पाहून पाय पसरावे
B
साधु कशाचा अन गळा माळ कशाची
C
काखेत कळसा गावाला वळसा
D
दाम करी काम
स्पष्टीकरण
स्वतःच्या ऐपतीप्रमाणे खर्च न करता दुसऱ्याची बरोबरी करणे चुकीचे असते.
लाईक
0
बरोबर
0
चूक
0