इयत्ता ६ वी बुद्धिमत्ता चाचणी
कूटप्रश्न - दिनदर्शिका
MCQ
2008 या वर्षाचा पहिला दिवस मंगळवार असेल, तर 2009 चा पहिला दिवस कोणता असेल?
A
गुरुवार
B
बुधवार
C
शुक्रवार
D
शनिवार
स्पष्टीकरण
2008 हे लीप वर्ष आहे. लीप वर्ष ज्या वारी सुरू होते, त्याच्या पुढील दिवसाच्या पुढच्या वारी (2 दिवस पुढे) संपते. 1 जाने 2008 (मंगळवार) तर 1 जाने 2009 (गुरुवार) असेल.
बरोबर 0 चूक 0