ViJAYEE
शेअर करा
इयत्ता ६ वी
बुद्धिमत्ता चाचणी
वर्गीकरण - संख्या
MCQ
विसंगत संख्या ओळखा: 121, 169, 289, 361, 400
A
169
B
289
C
361
D
400
स्पष्टीकरण
इतर सर्व विषम संख्यांचे वर्ग आहेत, तर 400 हा सम संख्येचा (20) वर्ग आहे.
लाईक
0
बरोबर
0
चूक
0