इयत्ता ६ वी बुद्धिमत्ता चाचणी
समसंबंध - संख्या व चिन्हे
MCQ
7 ★ 3 : 25 :: 8 ★ 4 : ?
A
36
B
32
C
34
D
35
स्पष्टीकरण
(पहिले × दुसरे) + (पहिले – दुसरे)=7×3+(7–3)=21+4=25. 

8×4+(8–4)=32+4=36
बरोबर 0 चूक 0