इयत्ता ६ वी बुद्धिमत्ता चाचणी
समसंबंध - संख्या
MCQ
17 : 19 :: 31 : ?
A
33
B
35
C
37
D
41
स्पष्टीकरण
मूळ संख्यांचा क्रम: 17 नंतर येणारी पुढची मूळ संख्या 19 आहे, तर 31 नंतर येणारी पुढची मूळ संख्या 37 आहे.
बरोबर 0 चूक 0