भूमिती - इष्टिकाचिती, घन - शिरोबिंदू, कडा व पृष्ठे
MCQ
खालील आकृतीत कडा किती आहेत ?
A
12
B
8
C
16
D
4
स्पष्टीकरण
कडा म्हणजे दोन शिरोबिंदूंना जोडणाऱ्या रेषा. या आकृतीला एकूण 12 कडा आहेत: वरच्या बाजूच्या:AB, BC, CD, DA खालच्या बाजूच्या: PQ, QR, RS, SP उभ्या कडा: AP, BQ, CR, DS