ViJAYEE
शेअर करा
इयत्ता ३ री
गणित
मापन (महत्त्वमापन) - कालमापन (घड्याळ - वेळ)
MCQ
घड्याळात तास काटा 6 वर आणि मिनिट काटा 12 वर असेल, तर वेळ किती?
A
12:30
B
6:00
C
6:30
D
12:00
स्पष्टीकरण
तास काटा 6 वर आणि मिनिट काटा 12 वर म्हणजे 6 वाजता.
लाईक
0
बरोबर
0
चूक
0